Ads Area

Talathi Bharti Gk| police bharti maharashtra 2023 Gk Questions

 Free Mock Test Spardha pariksha 


महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट. 25 important Question.



1➤ सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते

2➤ खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे ?

3➤ उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे ?

4➤ सांची येथील प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे

5➤ साल्हेर हे पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे

6➤ अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

7➤ लोह पोलाद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो?

8➤ बालाघाट पठार कोठे आहे?

9➤ कोल्हापूर व पणजी यामध्ये कोणता घाट आहे?

10➤ सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झाली आहे ?

11➤ मानवाच्या छातीच्या पिंजर्‍यात किती हाडे असतात ?

12➤ मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिंब टिंब इतकी असते

13➤ सातपुडा व विंध्य पर्वतामध्ये कोणती नदी येते ?

14➤ भाक्रानांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.

15➤ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

16➤ भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?

17➤ एकच प्याला हे नाटक कुणी लिहिले आहे ?

18➤ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी वर्धा येथे कोणत्या साली पार पडले होते?

19➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण .... होते

20➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ... हे होते .

21➤ रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यात कोणत्या पेशी उपयुक्त असतात .?

22➤ कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

23➤ जागतिक कर्करोग दिन कोणता दिवस साजरा करतात?

24➤ अणुबाँबचा स्फोट करण्यासाठी ....शृंखला अभिक्रिया वापरतात .

25➤ सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area